Skip to content

लेखक परिचय

हे पुस्तक का?

00:00 / --:--

आज जगभरात AI, भाषांतर आणि Speech-to-Text तंत्रज्ञानामुळे मातृभाषेत संगणक वापरणं शक्य होत चाललं आहे.

लवकरच आपण संगणकावरची बहुतांश कामं मराठीतूनच करू शकणार आहोत!

१० कोटींपेक्षा जास्त लोक मराठी वापरतात, तरीही शिक्षण, तंत्रज्ञान आणि संवादासाठी आपण अजूनही इंग्रजीवर अवलंबून आहोत.
याउलट, युरोपमधील अगदी लहान देशसुद्धा आपली मातृभाषा अभिमानाने टिकवतात.

हे पुस्तक म्हणजे एक छोटं पण ठोस पाऊल, मराठी भाषिकांसाठी AI आणि आधुनिक तंत्रज्ञान मराठीतून शिकवण्याचं.

📕 डाउनलोड करा: Marathi.AI पुस्तक PDF

📥 येथे क्लिक करा PDF डाउनलोड करण्यासाठी

ही PDF प्रत पूर्णपणे मोफत आहे. कोणालाही हे पुस्तक डाउनलोड, शेअर आणि फॉरवर्ड करता येईल.
जिथे इंटरनेट कमी आहे, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक PDF विशेष उपयोगी ठरेल.

ग्रामीण भागातील विद्याथ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान मराठी भाषेमध्ये पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.